Ravi Rana Amravati : हनुमान जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसा वाचावी नाहीतर...
Continues below advertisement
आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना आव्हान दिलंय. उद्या मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचावी असं रवी राणा यांनी म्हटलंय. जर मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसा वाचली नाही तर मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा वाचणार असल्याचा इशाराही राणा यांनी दिलाय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra CM Uddhav Thackeray Mumbai Uddhav Thackeray Matoshree Ravi Rana Amravati Hanuman Chalisa Hanuman Jayanti