MLA Ram Satpute : राज्यातील सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या उंबरठ्यावर नाक घासून माफी मागावी
पंढरपूरमध्ये एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलंय... शेतकऱ्याच्या जन्माला पुन्हा कधी येणार नाही असा व्हीडिओ चित्रित करत या तरुणानं आत्महत्या केलीय... सूरज जाधव असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे... पंढरपूर येथील मगरवाडी येथे राहणारा हा तरुण शेतकरी होता.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News Pandharpur ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Pandharpur Suicide Pandharpur Ram Satpute Pandharpur Farmer Suicide Pandharpur Farmers