Nitesh Rane On Sanjay Raut : आमदार नितेश राणेंचं संजय राऊतांना त्याच पातळीवर प्रत्युत्तर
ऐन दिवाळीत राजकारण जोमात सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पातळी सोडत खासदार राऊतांनी टीका केली. त्यावर नितेश राणेंनीही त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं.