Modi Express : आमदार नितेश राणे यांची मोदी एक्सप्रेस कोकणाकडे रवाना, 300 बसची सोय
abp majha web team
Updated at:
29 Aug 2022 08:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppModi Express : मुंबईतून कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या मदतीसाठी यावेळी राजकीय पक्षही पुढे सरसावलेत. त्यातही भाजपने यावेळी जोरदार तयारी केलीय. काल भाजपनं खास रेल्वे एक्सप्रेस रवाना केल्यानंतर आज आमदार नितेश राणे यांची मोदी एक्सप्रेस कोकणाकडे रवाना झालीय. याशिवाय मुंबईतून ३०० बसची सोयही भाजपनं केलीय. महापालिका निवडणुका यावेळी तोंडावर आहेत.