MLA Letter: शिवसेनेच्या 54 आमदारांना विधान सभा अध्यक्षांची नोटीस

Continues below advertisement

MLA Letter: शिवसेनेच्या 54 आमदारांना विधान सभा अध्यक्षांची नोटीस अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाठवलेल्या नोटिसवर शिवसेना वेळ मागून धेण्याची शक्यता. पुढील ७ दिवसांत उत्तर द्यावं असं विधानसबा अध्यक्षांचं पत्र. शिवसेना नेत्यांचं दिल्लीतील वकिलांसोबत चर्चा सुरु. शिवसेनेकडून सर्व आमदारांचं मिळून एकच उत्तर जाणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram