Shivsena Petition : आमदार अपात्रता निकालाविरोधात शिंदे गटाच्या याचिकेवर 6 फेब्रुवारीला सुनावणी
शिवसेना शिंदे गटाची मुंबई उच्च न्यायालयात याचिका. भरत गोगावले यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला आव्हान.आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाला गोगावलेंच्या याचिकेतून आव्हान. शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचं सिद्ध होतंय तर त्यांचा व्हीप न मानणा-या टाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का केलं नाही?, याचिकेतून सवाल.आम्ही खरी शिवसेना असल्याने ठाकरे गटाच्या 'त्या' 14 आमदारांना निलंबित करण्याची याचिकेतून मागणी.