MLA Disqualification : विधीमंडळाच्या नोटीसला शिंदे गटाकडून उत्तर, ठाकरे गटाकडून अद्याप उत्तर नाही
आमदार अपात्रतेसंदर्भात नोटिशीला उत्तर देण्याची मुदत संपली असून, या नोटीसला शिंदे गटाने उत्तर दिलंय, मात्र ठाकरे गटाकडून अद्याप उत्तर दिलं नसल्याचं विधिमंडळातील सूत्रांनी सांगितलंय. त्याचसोबत, उत्तर न दिलेल्या आमदारांना सुनावणीसाठी बोलावणार असल्याचंही समजतंय. दरम्यान, संबंधित नोटिशीला ठाकरे गट दोन दिवसांत उत्तर देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Tags :
MLA Notice Answer Information Formula Legislature Thackeray Group Shinde Group MLA Ineligible Expired