MLA Disqualification Hearing : आमदार अपात्रतेच्या कारवाईला 14 सप्टेंबरपासून सुरुवात
MLA Disqualification Hearing : आमदार अपात्रतेच्या कारवाईला 14 सप्टेंबरपासून सुरुवात
आमदार अपात्रतेवर १४ सप्टेंबरपासून सुनावणीला सुरुवात, दोन्ही गटांच्या आमदारांना नोटिसा बजावण्यास सुरुवात,शिंदे गटाच्या ४०, ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस, विधिमंडळ सचिवालयातील सूत्रांची माहिती.