MLA Disqualification case :शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय वेळे आधीच?20 डिसेंबरनंतर निर्णयाची शक्यता

Continues below advertisement

MLA Disqualification case :  शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय वेळे आधीच लागणार? 20 डिसेंबर नंतर निर्णय येण्याची शक्यता , 
शिवसेना आमदार अपात्रता निर्णय वेळेआधीच लागण्याची शक्यता, आजच उलट साक्ष संपवा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे दोन्ही गटाच्या वकिलांना निर्देश.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram