MLA Disqualification Case : चौगुलेंच्या मोबाईलवरून व्हीपचा मेसेज पाठवलाच नाही - जेठमलानी
Continues below advertisement
MLA Disqualification Case : चौगुलेंच्या मोबाईलवरून व्हीपचा मेसेज पाठवलाच नाही - जेठमलानी..
सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाने व्हिपबाबत खोटी कागदपत्रं सादर केल्याचा शिंदे गटाच्या वकिलांचा दावा, सुनील प्रभूंनी दावा फेटाळला, ठरावावर सामंत, भुसेंच्या खोट्य़ा सह्या असल्याचा जेठमलानींचा दावा
Continues below advertisement