MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांची महाधिवक्त्यांसोबत चर्चा
Continues below advertisement
MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांची महाधिवक्त्यांसोबत चर्चा . आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांची महाधिवक्त्यांसोबत चर्चा, ३० ऑक्टोबरपर्यंत नवं वेळापत्रक सादर करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना, वेळापत्रकात नेमके काय बदल करायचे? यावर कायदेशीर सल्ला घेतला जाणार.
Continues below advertisement