MLA Disqualification Case :  व्हिपबाबत सुनावणीत , कोर्टात खोटी कागदपत्र सादर केली - जेठमलानी

Continues below advertisement

MLA Disqualification Case :  व्हिपबाबत सुनावणीत , कोर्टात खोटी कागदपत्र सादर केली - जेठमलानी 
सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाने व्हिपबाबत खोटी कागदपत्रं सादर केल्याचा शिंदे गटाच्या वकिलांचा दावा, सुनील प्रभूंनी दावा फेटाळला, दोन्ही गटांच्या वकिलांची सुनावणीदरम्यान खडाजंगी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram