MLA Disqualification : आमदार अपात्रता सुनावणीची मुदत 26 डिसेंबरपर्यंत नेण्यास अध्यक्षांचा नकार
MLA Disqualification : आमदार अपात्रता सुनावणीची मुदत 26 डिसेंबरपर्यंत नेण्यास विधानसभा अध्यक्षांचा नकार
आमदार अपात्रता सुनावणीची तारीख २६ डिसेंबरपर्यंत नेण्यास विधानसभा अध्यक्षांनी नकार दिलाय. २२ डिसेंबरपर्यंत ही वेळ नेलीय. मात्र त्यापुढे वेळ देता येणार नाही असं अध्यक्षांनी स्पष्ट केलं. अनिल देसाईंनी ४ एप्रिल २०१८ चं अनिल देसाईंचं पत्र अध्यक्षांना सादर केलं. तसंच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला समन्स पाठवून त्याची साक्ष घेण्याची मागणी केली. मात्र ठरलेल्या याचिका व्यतिरिक्त कोणतीही याचिका दाखल करुन घेतल्यास वेळेच निर्बंद पाळता येणार नाही असं अध्यक्षांनी स्पष्ट केलं.