MLA Disqualification : मिटकरींच्या याचिकेवर सुनावणी; शशिकांत शिंदे, अरुण लाड यांच्या विरोधी याचिका
Continues below advertisement
Amol Mitrkari : अमोल मिटकरींच्या याचिकेवर दुपारी 12 वाजता सुनावणी, शशिकांत शिंदे अरुण लाड यांच्या विरोधात याचिका
आज दुपारी 12 वाजता विधान मंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये प्राथमिक सुनावणी पार पाडणार. आमदार अपात्रता प्रकरणी विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडणार. अमोल मिटकरी यांची एकनाथ खडसे शशिकांत शिंदे अरुण लाड यांच्या विरोधात याचिका
Continues below advertisement