Bacchu Kadu Viral Video : कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावल्याचा आमदार बच्चू कडूंचा व्हिडिओ व्हायरल
अमरावती अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्याच पक्षातल्या एका कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतेय.. अमरावतीच्या गनोजा गावात रस्त्याच्या उद्घाटनावेळी स्थानिक नागरिकानं कामासंदर्भात प्रश्न विचारला मात्र त्यावेळी बोलताना मध्ये बोलणाऱ्या कार्यकर्त्याला त्यांनी कानशिलात लगावल्याचा आरोप होतोय .
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Viral Video Bacchu Kadu Amravati Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS