Abhijit Wanjari : आमदार अभिजीत वंजारींचा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा
Continues below advertisement
आमदार अभिजीत वंजारींचा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदी संधी द्यावी, अशी मागणी अभिजीत वंजारी यांनी केलीय.
Continues below advertisement