Amravati : आता येणार 'शासन आपल्या दारी', महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची माहिती

आता येणार 'शासन आपल्या दारी' 

कोविडमुळे विधवा महिला, निराधार बालकांना ‘मिशन वात्सल्य’चा मायेचा आधार

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची माहिती

अधिकारी-कर्मचारी घरी जाऊन घेणार शासकीय योजनांचे अर्ज

शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार

सर्व तालुक्यात समन्वय समित्या

कायदेशीर, मालमत्तांमधील हक्क मिळवून देणार

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola