Mission Begin Again | MMR मध्ये प्रवासासाठी पासची गरज नाही, सरकारने जारी केलेले नवीन नियम कोणते?
Continues below advertisement
राज्य सरकारने मिशन बिगिन अगेनबाबत जारी केलेल्या काही नियमात बदल करण्यात आले आहेत. यात महत्वाचं म्हणजे MMR क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रवासासाठी आता पासची गरज नाही. MMR रिजनमध्ये कोणत्याही प्रतिबंधाशिवाय प्रवास करता येणार असल्याचे या नव्या नियमात म्हटलं आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement