Mirgaon Landslide : मिरगाव दरड दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू, घटनास्ठळावरून 'एबीपी माझा'चा रिपोर्ट

चार दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मिरगावमध्ये घडलेल्या दुर्घटनास्थळी एनडीआरफची टीम शोधकार्य राबवत आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत ६ जणांचा मृतदेह हाती लागले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola