Miraj Uddhav Thackeray Sabha : मिरजेतील ठाकरेंच्या जनसंवाद मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार

Continues below advertisement

Miraj Uddhav Thackeray Sabha : मिरजेतील ठाकरेंच्या जनसंवाद मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार सांगली लोकसभा जागेवरून शिवसेना ठाकरे आणि काँग्रेस मधला तणाव वाढला !  मिरजेतील आज पार पडणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या जनसंवाद मेळाव्यावर बहिष्कारचा काँग्रेसचा निर्णय  मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून काँग्रेसला देण्यात आलं होतं निमंत्रण, मात्र काँग्रेसकडून निमंत्रण नाकारले  जागेचा तिढा असताना मेळाव्याला स्थानिक काँग्रेस पक्षाची उपस्थिती योग्य नसल्याची काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांची भूमिका.  मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने स्वीकारला निमंत्रण , राष्ट्रवादीचे कार्यकर्ते  मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram