Miraj Red Sandalwood : मिरजमध्ये अडीच कोटींचं रक्तचंदन जप्त, राज्यातील पाच वर्षातील मोठी कारवाई
abp majha web team
Updated at:
31 Jan 2022 07:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमिरजमध्ये रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. या कारवाईत तब्बल 2 कोटी 45 लाख रुपये किमतीचं 1 टन रक्तचंदन जप्त करण्यात आलं. मिरज पोलीस आणि सांगली वनविभागाकडून ही संयुक्त कारवाई करण्यात आली.