Mira Road Murder Case : आरोपी सानेने सरस्वती वैद्य यांना विष देऊन मारल्याची शक्यता
abp majha web team
Updated at:
13 Jun 2023 01:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमीरा रोड हत्याकांडातील आरोपी मनोज सानेनं कीटकनाशक विकत घेतल्याचं उघड, कीटकनाशकानंच सरस्वती वैद्य यांची हत्या केल्याचा पोलिसांना संशय.