Mira Road Special Report : मीरा रोडमध्ये वृद्ध महिलेला ठेवलं डांबून, ज्येष्ठांची सुरक्षा वाऱ्यावर?
Continues below advertisement
आणि आता बातमी मीरा रोडमधून. मीरा रोडमधील एका सोसायटीत एक धक्कादायक घटना घडलीये. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या अज्ञाताने एका वृद्ध महिलेला ८ तास डांबून ठेवल्याचं उघड झालंय. एवढंच नाही तर त्या महिलेला बेदम मारहाणही करण्यात आलीये. नेमकं काय घडलंय. पाहूया.
Continues below advertisement