Mira Road Crime : मृत महिला मला मामा म्हणायची, मीरा रोड प्रकरणातील आरोपीचा दावा ABP Majha
abp majha web team
Updated at:
09 Jun 2023 12:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमीरारोड हत्याकांड प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. मृत महिलेने आत्महत्या केल्याचा आरोपीचा दावा, हत्येचा आरोप आपल्यावर येऊ नये यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावली असं आरोपीचं वक्तव्य असल्याची सूत्रांची माहिती.