Mira Road Auto : रिक्षा पुलावर चढवण्याचा प्रयत्न, दारुच्या नशेत रिक्षा आणली प्लॅटफॉर्मवर : ABP Majha

Continues below advertisement

मिरारोड रेल्वे स्टेशनच्या हद्दीत काल रात्री १२ च्या सुमारास एक मध्यधुंद रिक्षा चालक रिक्षा घेऊन प्लॅटफॉर्म वर घुसला. दारूच्या नशेत या रिक्षाचालकानं रेल्वेचा पूल चढून पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. पण सहाजिकर, रिक्षा पुलावर चढू शकली नाही. या प्रकारामुळे स्टेशनवर एकच गोंधळ उडाला आहे. जागरूक नागरिकांनी त्या रिक्षा चालकाला पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram