Mira Bhayandar : केस बारीक कापल्याच्या किरकोळ कारणावरून 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Continues below advertisement

मिरा-भाईंदरमध्ये केस बारीक कापल्याच्या किरकोळ कारणावरून १३ वर्षांच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शत्रुघ्न पाठक असं या मुलाचं नाव आहे.. त्याला त्याच्या चुलत भावानं केस कापण्यासाठी नेलं होतं,  मात्र केस बारीक कापल्यानं तो नाराज होता... घरच्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याची नाराजी दूर झाली नव्हती... यातूनच त्यानं ४ एप्रिल रोजी त्यानं १६ व्या मजल्यावरच्या आपल्या राहत्या घराच्या बाथरूमच्या खिडकीतून उडी मारून आपलं जीवन संपवलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram