Mantralay Pass Resolved : मंत्रालयात प्रवेशाची पाससेवा पूर्ववत, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मागे
Continues below advertisement
मंत्रालयात प्रवेशाची पाससेवा पूर्ववत, कंत्राटीकर्मचाऱ्यांचा संप मागे. अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बैठकीत तोडगा. पाच महिने थकलेला पगार देण्याचं आश्वासन. एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग, कर्मचाऱ्यांशी तातडीने चर्चा करून तोडगा
Continues below advertisement