Ministers Celebration On Chandrayaan : चांद्रयान मोहिमेत यश, विधीमंडळात जल्लोष
चंद्रयान मोहिमेचे यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उत्स्फूर्त भावना, यावेळी त्यांनी समस्त भारतीयांचं आणि शास्त्रज्ञांचं केलं अभिनंदन.
Tags :
Scientists Success Chief Minister Eknath Shinde Congratulations Chandrayaan Mission Spontaneous Feeling