Nitin Gadkari: मंत्र्यांनो पत्नी- मेहुण्यांपासून सावध रहा- नितीन गडकरी ABP Majha

Continues below advertisement

महामार्गावर ताशी १२० किलोमीटर वेगानं गाडी चालवण्यास लवकरच परवानगी देऊ, असं आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगलीत सांगितलं. महाराष्ट्राला फाटकमुक्त करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. याशिवाय सांगलीत लॉजिस्टिक पार्क आणि सॅटेलाईट पूल उभारण्याची घोषणाही त्यांनी केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram