Sunil Kedar : शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर मंत्री Sunil Kedar यांनी चालवली बैलगाडी

Continues below advertisement

राज्याचे पशु संवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी नागपूर तेलगावात बैलगाडी चालवलीय.. आज नागपुरच्या तेलगावात बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं.. त्यामुळे या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला कळमेश्वरचे आमदार आणि सुनिल केदार उपस्थित होते.. यावेळी शेतकऱ्यांनी आग्रहामुळे त्यांनी काही अंतरापर्यंत बैलगाडी चालवली...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram