SSC HSC Exam : दक्षता घेत बोर्डाच्या परीक्षा पार पाडू : राज्याचे शिक्षण राज्यमंत्री Bachchu Kadu
abp majha web team
Updated at:
17 Dec 2021 09:41 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन होणार याचा संभ्रम आता दूर झालाय. कारण दहावी, बारावी बोर्ड परीक्षांचा मुहूर्त ठरलाय. १२वीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान होणार आहेत. तर १०वीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत होणार आहेत. या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता त्यांच्या अभ्यासाचं आणि शाळांना त्यांच्या अभ्यासक्रमाचं नियोजन करणं शक्य होणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा दक्षता घेऊन पार पाडू, अशी ग्वाही राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिलीय.