CM Called Abdul Sattar :कृषीमंत्री अब्दुल सत्तारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन केल्याची माहिती

आपल्या विधानामुळे चर्चेत राहणाऱ्या मंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणीत आता आणखी वाढ होणारेय.. सत्तांतराआधी राज्यमंत्री असताना अब्दुल सत्तार यांनी घेतलेल्या निर्णय आता अब्दुल सत्तार यांना भोवण्याची शक्यता वर्तवली जातेय...जून महिन्यात एका गायरान जमीन प्रकरणात ताशेरे ओढले होते... आणि सत्तारांनी घेतलेला निर्णय रद्द केला होता... याच प्रकरणी आता अब्दुल सत्तारांविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola