कृषी कायद्याप्रमाणे NRC NPR कायदे मागे घ्यावेत NRC NPR लागू होत असेल तर MIM विरोध करेल : Owaisi
Continues below advertisement
Owaisi in solapur : आपले कुटुंब वाचवण्यासाठी, घोटाळे लपवण्यासाठी शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली आणि धर्मनिरपेक्षता जमिनीत गाडली असल्याची टीका एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असद्दुदीन ओवेसी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर केली. शिवसेनेला तुम्ही धर्मनिरपेक्ष म्हणवता आणि आम्हाला जातीयवादी म्हणतात, असेही ओवैसी यांनी म्हटले. यावेळी ओवेसी यांनी मुस्लिम आरक्षणासाठी आणि वक्फ बोर्डाच्या जमिनी वाचवण्यासाठी 11 डिसेंबर रोजी मुंबईत धडक देणार असल्याचे म्हटले.
Continues below advertisement