MIM Akola : अकोल्यात एमआयएमचा प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा
MIM Akola : अकोल्यात एमआयएमचा प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्याची घोषणा एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी यांनी केली. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचार सभेदरम्यान बोलत होते. अकोल्यातील एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकरांचं काम करावं, अशा सूचना देखील त्यांनी केली. दरम्यान इम्तियाज जलील यांना देखील आंबेडकरांनी पाठिंबा देण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.