Imtiyaz Jaleel : औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ईदनिमित्त नमाज अदा करताना भावूक
Continues below advertisement
Imtiyaz Jaleel : औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे ईदनिमित्त नमाज अदा करताना भावूक झाले.. या वर्षी त्यांच्या आईचं निधन झालंय.. त्यांच्या आठवणीमुळं इम्तियाज जलील भावूक झाले होते
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv