Yes Bank | येस बँकेत पुणे, पिंपरी, नाशिक महापालिकांचे कोट्यवधी अडकले | ABP Majha
Continues below advertisement
पुणे, पिंपरी, नाशिक या महापालिकांसह काही सरकारी कार्यालय झोपा काढत होते का? असा सवाल आता उपस्थित होतोय. कारण येस बँक आर्थिक संकटात सापडल्याच्या बातम्या गेल्या महिनाभरापासून येताहेत. तरी देखील या महापालिकांना येस बँकेतली रक्कम काढण्याचं सुचलं नाही. आणि आता शेकडो कोटी अडकल्यानं डोक्यावर हात मारुन घेण्याची वेळ आलीय.
Continues below advertisement