Milk Rate Price | उद्यापासून गायी, म्हशीचं दूध प्रत्येकी दोन रुपयांनी महागणार | ABP Majha

उद्यापासून गायी, म्हशीचं दूध प्रत्येकी २ रुपयांनी महागणार आहे.
खासगी दूध संघांनी पावडरचे दर, दूध खरेदी दरात झालेल्या वाढीमुळे पाऊचमध्ये मिळणारे दूध संघ अडचणीत आलेत. त्यामुळे दूध दरात प्रतिलीटरमागे २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय दूध संघानं घेतलाय. तरी, गायीचं दूध ४६ वरुन ४८ तर म्हशीच्या दुधाचे दर ५६ वरुन ५८ रुपय़े इतके झालेत. त्य़ामुळे ग्राहकांना भूर्दंड बसणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola