Milk Protest : सरकारच्या आदेशाची होळी, दूध दरप्रश्नी किसान सभा आक्रमक : ABP Majha
Continues below advertisement
दुधाला ३४ रुपये दर देण्याचा आदेश काढूनही दूधसंघ दर देत नसल्याने आज राज्यभर सरकारच्या आदेशाची होळी केली जातेय. अहमदनगर जिल्ह्यासह २१ ठिकाणी आज आदेशाची होळी करण्यात आलीय. किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वात अकोले तालुक्यात आज आंदोलन करण्यात आलं
Continues below advertisement