Milk Production | महापुरामुळे सांगलीतील दूध उत्पादन तीन लाख लिटरने घटलं! | ABP Majha

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातील महापुरामुळे सांगलीतल्या दूध उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सांगलीतलं दूध उत्पादन प्रतिदिन तीन लाख लिटरने घटलं आहे. तर, कोल्हापूर जिल्ह्यातल्या दूध उत्पादनातही दोन लाख लिटरने घट झाली आहे. दुग्धविकास अधिकारी अरुण चौगुले यांनी माहिती दिली. जनावरांचा मृत्यू आणि चारा टंचाईमुळे उत्पादनात घट झाल्याचं समोर आलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola