Milk Protest : अहमदनगरमध्ये किसान सभेच्या नेतृत्वात दूध आंदोलनाला सुरुवात

Continues below advertisement

अहमदनगरमध्ये किसान सभेच्या नेतृत्वात दूध आंदोलनाला सुरुवात, अकोले तालुक्यातील अंबड येथे शेतकरी आक्रमक, दूध रस्त्यावर ओतून शेतकऱ्यांचा संताप, 11 वाजता अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली अकोले तहसील कार्यालयावर निदर्शन

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram