Mihir Kotecha : हे धर्मयुद्ध, ईशान्य मुंबई मतदारसंघातून विजय माझाच होणार : मिहीर कोटेचा

Continues below advertisement

Mihir Kotecha : हे धर्मयुद्ध, ईशान्य मुंबई मतदारसंघातून विजय माझाच होणार : मिहीर कोटेचा तो कारण हे माझे खूप जुने मित्र आहेत तसं महाभारतात ही तर ती चांगला होता पण धर्मयुद्ध मध्ये दुर्योधन च्या बाजूने होता आणि म्हणून परास्त झाला तेच यावेळी ईशान्य मुंबईमध्ये पण होणार आहे हे ही एक राष्ट्र कार्याचा धर्मयुद्ध आहे आणि मी आव्हान स्वीकार करतो आणि मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय जनता पक्षाची कार्यकर्त्यांची ताकद मोदींची केलेले विकास कार्य आणि जनतेमध्ये मोदीजीं बद्दल अटल विश्वास हे निश्चितच ज्यावेळी मत पेट्या बोलण्यात येणार तर भारतीय जनता पक्षाचा कमळ हे पुन्हा एकदा मुंबई उत्तर पूर्व मतदार संघात खेळणार याचा मला पूर्ण विश्वास आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram