MIB Twitter Account Hacked : भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर अकाऊंट हॅक :ABP Majha
Continues below advertisement
भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे (ministry of information and broadcasting ) ट्विटर (Twitter ) अकाऊंट हॅक झाले आहे. अकाऊंट हॅक करून हॅकर्सने बिटकॉईन (Bitcoin) ची एक लिंक शेअर करत Something Amazing असे म्हटले आहे. सोबतच टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क यांचा एक फोटो लावला आहे. दरम्यान, प्रसारण मंत्रालयाने आता अकाऊंट ठिक असल्याची माहिती दिली आहे.
Continues below advertisement