Mharashtra Rain : राज्यात पावसाचं पुनरागमन, बळीराजाची चिंता वाढली
abp majha web team
Updated at:
06 Sep 2022 06:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसातारा शहरासह परिसरातही मुसळधार पाऊस झालाय. गेल्या अर्धा तासांपासून शहरात पावसाच्या सरी कोसळत आहेत.