Eknath Shinde गटातील संदीपान भुमरेंना म्हाडाची लॉटरी, आमदार कोट्यातून म्हाडाची लॉटरी
एकनाथ शिंदे गटातील संदीपान भुमरेंना म्हाडाची लॉटरी लागलीये. संदीपान भुमरे यांना आमदार कोट्यातून म्हाडाची लॉटरी लागली आहे. शिंदे गटात सहभागी झालेले आमदार भुमरे गुवाहाटीत दाखल झालेत