Jitendra Awhad MHADA: गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाडांशी संवाद ABP Majha
म्हाडाच्या या आठवड्यात होणाऱ्या परीक्षा रातोरात पुढे ढकलण्यात आलीय...त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागलाय... आरोग्य विभागाच्या पेपरफुटीच्या प्रकरणातील आरोपींकडून म्हाडाच्या परीक्षेतही पेपर फोडला जाणार असल्याची माहिती मिळाली...आणि त्यामुळं परीक्षा अचानक रद्द करावी लागल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय....
Tags :
Mhada Canceled Information Exams Housing Minister Jitendra Awhad Next Millions Of Students Heartache Paperfooty From The Accused In The Case Abrupt