ABP News

Mhada Exam : म्हाडा परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर, फेब्रुवारीच्या 7, 8 आणि 9 तारखेला होणार परिक्षा

Continues below advertisement

म्हाडा परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर झालं आहे. फेब्रुवारीच्या 7,8 आणि 9 तारखेला परिक्षा होणार आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमुंळे म्हाडाची परिक्षा पुढे ढकलण्यात आली होती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram