Metro to Restart | Unlock 4 मध्ये 1 सप्टेंबरपासून मेट्रोची सेवा टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा केंद्राचा विचार

नवी दिल्ली : 1 सप्टेंबरपासून मेट्रोची सेवा टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा केंद्राचा विचार आहे. 1 सप्टेंबर 2020 पासून अनलॉकचा पुढचा टप्पा सुरु होतोय. अनलॉक 4 साठी केंद्र सरकारच्या गाइडलाइन्स लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. त्यात आतापर्यंत बंद असलेल्या मेट्रो सेवेला काही प्रमाणात हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही केंद्र सरकारकडे तशा पद्धतीची मागणी केली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola