Cyclone Mokha : मोखा चक्रीवादळारवरुन देशभरातील राज्यांना हवामानसंबंधीचा हवामान खात्याने इशारा
Continues below advertisement
कुठे अवकाळी तर कुठे उष्णतेची लाट, मोखा चक्रीवादळारवरुन देशभरातील राज्यांना हवामानसंबंधीचा हवामान खात्याने इशारा दिलाय, या पार्श्वभुमीवर अंदमान-निकोबारच्या काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय, तर बिहार , पश्चिम बंगाल, राजस्थान आणि महाराष्ट्राच्या काही भागांत उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर आज हवामान विभागानुसार, मणिपूर, मेझोराम, अंदमान - निकोबार, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यात वादळी पावसाचा अंदाज आहे. जम्मू-कश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि केरळ या राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची देखील शक्यता वर्तविण्यात आलीये
Continues below advertisement