Sambhajiraje Chhatrapati : समाजाला दिशा देण्यासाठी मेटे सतत लढले- संभाजीराजे ABP Majha

Continues below advertisement

विनायक मेटे यांचं अपघाती निधन झाल्यानंतर पोलीस आता अपघाताची चौकशी करतायत. त्यासाठी आठ टीम तैनात करण्यात आल्यात. फॉरेन्सिक टीम आणि श्वास पथकाच्या मदतीनं तपास सुरु करण्यात आलाय. आरटीओ, पोलीस अधिकारी, वाहतूक पोलीस अधीक्षक रुपाली आंबोरे, कोकण पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram