Men's Day Special Exclusive : पुरुषांप्रति महिलांच्या भावना काय?, जाणून घेतल्या जागतिक पुरुष दिनानिमित्त

Continues below advertisement

एकीकडे बाईने घराचा उंबरठा ओलांडला तेच दुसरीकडे पुरुषही उंबरठ्याच्या आत बदलला, किचनमध्ये एन्ट्री झाली, घरची जबाबदारी सांभाळू लागला, प्रसंगी मुलाची आई बनला, असं असलं तरी त्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलला का? पाहूया, जागतिक पुरुष दिन महिलांच्या नजरेतून...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram